आखातातील थरार -१

· PALLPUBB
4.8
12 reviews
Ebook
122
Pages

About this ebook

कुवेतमध्ये कदान्नं खाऊन, फसवणूक झेलून, धर्मांध, व्यसनी आणि गुन्हेगार लोकांच्या सानिध्यात राहिलेल्या, निर्बुद्ध अरबी अधिकाऱ्यांचे अन्याय सहन करून, आई वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ न शकलेल्या तरीही हृद्यात कणव, मनावता, प्रेम बाळगून माणूसच काय तर मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे अफलातून अनुभव.

Ratings and reviews

4.8
12 reviews
Sunilata Nimbkar
March 30, 2024
मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे 'अफलातून' पण 'खरे' अनुभव यात आहेत. आधी माझा विश्वास बसला नव्हता पण कुवेतमध्ये राहून आलेल्या एका माणसाला भेटले आणि खात्री करवून घेतली की सगळं खरं आहे.
Did you find this helpful?
SAMARTH XEROX
November 26, 2023
अत्यंत सुंदर लेखन, Interesting,
Did you find this helpful?
Mukunda Nimbkar
September 12, 2023
अत्यंत उत्तम लेखन! आलेला अनुभव सांगण्याची विलक्षण कला लेखकाकडे आहे. 'शिरू', 'वेडा', 'कदान्नं' हे अनुभव वाचताना डोळ्यांत पाणी आलं तर 'कूर्मावतार', 'चालू', '१०० वर्षाचा सल्लागार' वाचून खूप हसायला आलं. 'खादीम' आणि 'काहलेत' वाचून अंगावर काटा आला. 'आसक्त' वाचताना जाणवलं की लेखकाचं हिंदू धर्माचं ज्ञान किती खोल आहे ते. एकूण काय तर हे पुस्तक म्हणजे 'पैसे वसूल' आहे!
Did you find this helpful?

About the author

• 'भूक' हे पुस्तक 'मुद्रा' प्रकाशनातर्फे २६ जाने. २००३ रोजी प्रकाशित (81-88088-05-6).

• 'अणू अणू आयुष्य' हे पुस्तक 'अक्षर मानव' तर्फे २०१३ साली प्रकाशित (987-93-83272-01-3).

• १९९९ पासून 'अंतर्नाद' मधून अनेक लेख व अनुभव प्रकाशित.

• 'सामना' च्या रविवारच्या 'उत्सव' पुरवणींतून २००१ साली ४ लेख प्रकाशित.

• 'अमृत' मासिकातून गेली अनेक वर्ष १५ पेक्षा जास्त लेख प्रकाशित.

• ‘सत्याग्रही विचारधारा' च्या दिवाळी २००६ च्या अंकात 'बृस ली' वर प्रदीर्घ लेख प्रकाशित.

• 'सत्याग्रही विचारधारा' च्या मार्च २००७ पासून 'जेम्स बॉन्ड' वर लिहिलेलं 'सुपरस्पाय' हे पुस्तक क्रमशः प्रकाशित.

• ‘तरुण भारत’ च्या बेळगाव आवृत्तीच्या ‘अक्षरधारा’ पुरवणीतून २०१८ च्या जानेवारी पासून डिसेम्बर पर्यंत ‘न सुटलेली कोडी’ ही लेखमाला प्रकाशित.

• ‘ऋतूरंग’ च्या दिवाळी अंकातून २ अनुभव प्रकाशित.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.