Sir Isaac Newton (Marathi edition): Seemit vicharanna new turn denare

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4.1
9 reviews
Ebook
128
Pages

About this ebook

एका महान वैज्ञानिकाची प्रेरणादायी जीवनगाथा


‘सर आयजॅक न्यूटन’ विज्ञानजगतातील एक सुपरिचित असं नाव! बहुधा आपण न्यूटन यांना, सफरचंद जमिनीवर पडण्यामागचं रहस्य शोधून काढणारी व्यक्ती म्हणूनच ओळखतो. सामान्य वाटणार्‍या या एका घटनेवर मनन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला जन्म दिला.

एक घाबरट, लाजराबुजरा आणि मितभाषी मुलगा, ज्याला लहानपणी लोक मंदबुद्धी असंदेखील म्हणत, तो महान वैज्ञानिक सर आयजॅक न्यूटन कसं बनू शकला? हा एखादा चमत्कार होता, की त्यांच्या अंतरंगात अशी एखादी सुप्त शक्ती दडली होती, जी त्यांना कधी पराभूत करू शकली नाही?

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न्यूटन यांना अडचणींचा सामना करावा लागला, तरी ते त्या अडचणींवर मात करत अग्रेसर कसे होऊ शकले, हे जाणून घेणं हा खरंतर कुतूहलाचाच विषय आहे. प्रस्तुत पुस्तक हे सर आयजॅक न्यूटन यांचा आव्हानात्मक प्रवास आणि त्यांनी लावलेले महान शोध, यांविषयी बरंच काही सांगून जातं. या महान संशोधकाच्या आयुष्याविषयी जाणून आपणदेखील आयुष्याला ‘न्यू टर्न’, नवी दिशा देऊ शकाल, हीच सदिच्छा.  

Ratings and reviews

4.1
9 reviews
JAY MAGARE
August 11, 2020
plz add the books of lord budhha and Ambedkar
Did you find this helpful?

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.