Nemake Jagu Tari Kase (Marathi): नेमकं जगू तरी कसं?

· Swara Education
4.3
491 reviews
Ebook
104
Pages

About this ebook

 Self help, Motivational, encouraging. Live happy, tensionfree & successful life.

या पुस्तकाच्या विभाग एकमध्ये मी अशा गोष्टी मांडल्या आहेत ज्यावर आपण विश्वास ठेवतो, आपल्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडतो. या गोष्टींचे मी विविध गटात वर्गीकरण केले आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्या गटात बसता याचा विचार प्रथम तुम्ही करायचा आहे. पुस्तकाच्या दुसर्‍या विभागात आपण आपले आयुष्य जगावे कसे, अपेक्षित यश मिळण्यासाठी, आपल्या समस्या सोडविण्यासाठी, चिंतामुक्तीसाठी काय करायला हवे याबद्दल मी लिहिलेले आहे.

Ratings and reviews

4.3
491 reviews
Ravi Shirsat
May 1, 2018
तुम्हचे हे पुस्तक खूप छान आहे... मला वाचायला नाही आवडत पण तुमचे हे पुस्तक वाचताना मी पूर्ण पणे त्यात imagine करू लागलो, थँक्स....
56 people found this review helpful
Did you find this helpful?
Nishant Memane
March 24, 2020
खूप छान विचार व अनुभव या पुस्तकात तुम्ही नमूद केलेले आहे... पुस्तक वाचल्याने मला प्रेरणा भेटली आहे .नक्कीच हे विचार व अनुभव जीवनाला यशस्वी बनवतील....
12 people found this review helpful
Did you find this helpful?
Nikhil Gaikwad
February 5, 2017
Excellent! Covers all important self-help points in clear and precise, yet with necessary explanations! Whenever you feel low, or find a free time, just read this....again... and again!
4 people found this review helpful
Did you find this helpful?

About the author

 मी राजन दुर्गाडे या पुस्तकाचा लेखक. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये राहणारा. संस्कार ही लहान मुलांसाठी लिहिलेली आणि ऑक्सिजन अनिमेशन स्टुडिओने तयार केलेली कार्टून फिल्म सध्या युट्युबवर गाजत आहेत. यासोबतच मी लिहिलेली 'ज्वानीचा झटका' आणि 'फ्रेंडशिप तुझी माझी'  युट्युबवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या पुस्तकांबरोबरच माझे 'मान सन्मान ' हे पुस्तक गुगल बुक्स वर प्रकाशित केले आहे. ते ही तुम्ही नक्की वाचा. 

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.