First novel written by world-famous writer Jeffery Archer. It is based on a true experience in his own life. He invested 10 lakh dollars in a Canadian Company. Later he came to know that the company was bogus and that he had lost all his money. He become bankrupt and had to resign from position as Member of the British Parliament. Instead of mourning over his loss, he wrote a novel based on the incident and it became a Best-seller! Today, Jefferey Archer is one of the world`s best known writers.
सिद्धहस्त कथालेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱयांपैकी ही एक अत्युत्तम कादंबरी. फसवेगिरीच्या आणि बदनामी होऊ शकेल, अशा गुंतागुंतीच्या घटना घडतात आणि मग त्यांचा व्यवस्थित बदला घेतला जातो, तो कसा; ह्याची अत्यंत कौशल्यपूर्ण गुंफण. ऑक्सफर्डचा एक प्रोफेसर, लंडनमधील एक प्रतिष्ठित उच्चभ्रू डॉक्टर, एक फॅशनेबल फ्रेंच आर्ट - डीलर आणि मोहक व्यक्तिमत्त्व असलेला एक इंग्लिश लॉर्ड - ह्या सगळ्यांमध्ये समान धागा तो काय असणार? तसं पाहिलं, तर कुठलाच नाही! पण ह्या सगळ्यांना हार्वे मेट्काफ नावाच्या, आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात अफाट उलाढाल्या करणाऱ्या लफंग्यानं संपूर्णपणे लुंगवलेलं असतं!