The One Thing (Marathi)

·
· Manjul Publishing
Ebook
210
Pages

About this ebook

करिअर, आरोग्य, वैयक्तिक नातेसंबंधांच, आध्यात्मिक विकास, मानसिक स्वास्थ्य अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते, जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे गॅरी केलर आणि जे पापासॅन याच कळीच्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधतात. शिवाय ती एक गोष्ट कशी शोधायची, याचा मार्ग दाखवतात. जगभरात गाजलेलं हे पुस्तक आता मराठी वाचकांनाही आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

About the author

गॅरी केलर हे बांधकाम क्षेत्रातील यशस्वी व्यवस्थापक असून ते ख्यातकीर्त प्रशिक्षकही आहेत. त्यांनी आजवर अनेकांना यशस्वी विक्री, योग्य निर्णय घेण्याची कला, प्रभावी नेतृत्व अशा अनेक विषयांवर प्रशिक्षण दिले आहे.

जे पापासॅन हे ख्यातनाम संपादक असून ते यशस्वी लेखकही आहेत.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.